।। दु:खद निधन।। नंदुरबार, ह.मु.सुरत येथील : कै.मगन तुकाराम बडगुजर यांचे आज दि.२९/०२/२०. रोजी सकाळी १०:०० वाजता निधन उद्या सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा

।। दु:खद निधन।।
नंदुरबार, ह.मु.सुरत येथील : श्री.मनोज मगन बडगुजर यांचे वडील कै.मगन तुकाराम बडगुजर यांचे आज दि.२९/०२/२०.रोजी सकाळी १०:०० वाजता वयाच्या ८७ व्या वर्षी
अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ०९:०० वा. पोलिस कॉलोनी पाण्डेसरा
निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*