जळगांव येथील श्री. बालेश कोतवाल (civil engineer & government contractor) यांना व्यावसायिक क्षेत्रात कुसुम लक्ष्मी मेमोरिअल फाउंडेशन व इव्हेन्ट मॅनेजमेंट विभाग, मु.जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या कडून खांदेश सन्मान 2020 पुरस्काराने गौरवविन्यात येणार आहे.
कुसुम लक्ष्मी मेमोरिअल फाउंडेशन व इव्हेन्ट मॅनेजमेंट विभाग, मु.जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दिे.1 मार्च 2020 रोजी कडून खांदेश सन्मान 2020 सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आपल्या खान्देशातिल म्हणजे जळगांव,धुळे व नंदुरबार या तिन्हीही जिल्ह्यात शिक्षण, कला, क्रीड़ा, सामाजिक, सांस्कृतिक, पोलिस दल, पत्रकारिता, वकीली, व्यावसायिक, साहित्यिक, वैद्यकिय, आरोग्यसेवा अश्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिंना कुसुम लक्ष्मी मेमोरियल फाउंडेशन व इवेंट मॅनेजमेंट विभाग मु. जे.महाविद्यालय, जळगांव यांच्याकडून खान्देश सन्मान २०२० या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात श्री. बालेश कोतवाल यांना व्यावसायिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खान्देश सन्मान २०२० या पुरस्काराने गौरवविन्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.

बालेश कोतवाल हे आर्किटेक्ट असून सिव्हिल क्षेत्रात आपले कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. श्री. बालेश कोतवाल हे बडगुजर प्राऊड ग्रुपशी फार वर्षांपासून कनेक्ट आहेत आणि सामाजिक कार्यात पण त्यांचा उत्सुर्त सहभाग असतो. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक :
अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
?जय बडगुजर सेना?


Leave a Reply