श्री. कैलास विश्वनाथ मारुमर्दाने ASI या पदावरून सेवानिवृत्त – श्री. गणेश बडगुजर, जळगांव

श्री. कैलास विश्वनाथ मारुमर्दाने रा. कढोली ह. मु. जळगाव , दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी 36 वर्ष 7 महिने शासकीय सेवा देऊन फौजदार (ASI 2363) पदावर सेवानिवृत्त झाले. त्यांनी अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ, भडगाव, पाचोरा , पहूर व जळगाव या ठिकाणी सेवा दिली. त्यांना दोन मुले व दोन मुली असून दोघे मुली विवाहित आहेत. मोठा मुलगा गणेश इंजिनीर असून रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे, लहान मुलाचे बी.टेक फूड शिक्षण झाले आहे तसेच मोठी मुलगी कविता मास्टर इन कॉम्पुटर म्यानेजमेंट व पूजा मास्टर इन केमिस्ट्री आहे. थोडक्यात मुलांच्या उच्च शिक्षणात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, आपले शासकीय सेवेचे कर्तव्य पार पाडत त्यांनी संसारिक जबाबदाऱ्या अतिशय काळजीपूर्वक पार पाळल्या. आजही त्याच्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुडे ते समाजात चांगले परिचित आहेत. त्यांचा शासकीय सेवेत चांगल्या कामगिरी बद्दल पोलिस अधीक्षक श्री. पंजाबराव उगले साहेब यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*