दोंडाईचा येथील :श्री.रविंद्र भास्करराव चव्हाण (बडगुजर) यांच्या मातोश्री कै.गं.भा. शकुंतलाबाई भास्करराव चव्हाण यांचे आज दि.२५/०२/२० रोजी दुपारी ०३:३० वा.वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ०९:००वा.प्लॉट नंबर०३,पटेल कॉलनी,नंदुरबार चौफुली, दोंडाईचा येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply