धुळे येथील सौ. रत्नाताई सुभाष बडगुजर, अध्यक्षा – अ. भा. ब. स. महिला समिती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सौ. रत्नाताई सुभाष बडगुजर,
अध्यक्ष – अ. भा. ब. स. महिला समिती
जिल्हाध्यक्ष – भाजपा महिला मोर्चा, धुळे
संचालक – क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था, धुळे

पुरस्कार :
राष्ट्रीय भारतीय गुणगौरव पुरस्कार,
क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था गुणगौरव, धुळे
महिला समाजभुषण गौरव पुरस्कार, पनवेल

ज्याचा परिचयच खुप काही सांगुन जाणारा आहे अशा धुळे नगरीतील बडगुजरांचे एक बुलंद नेतृत्व, प्रखर आवाज, समाजातील महिलांचे नेतृत्व, समाजाचा पहिला महिला मेळावा आयोजक, सामाजिक कार्यकर्त्या, महिला संघटक, स्पष्टवक्त्या, अतिशय प्रेमळ स्वभाव व मनमिळाऊ व्यक्तीमत्व,

सौ. रत्नाताई सुभाष बडगुजर,
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई चामुंडा आपणांस उदंड आयुष्य देवो.

शुभेच्छुक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
? जय बडगुजर सेना ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*