चि. धीरज व चि.सौ.कां प्रियंका यांचा साखरपुडा सोहळा अकुलखेडा (चोपडा) येथे थाटात संपन्न

दि.१९ फेब्रुवारी २०२० रोजी मंगल प्रसंगी
श्री.पी.डी.बडगुजर सर जळगाव ( अखिल भारतीय शिक्षण समिती प्रमुख ) यांचे चिरंजीव धीरज व चि.सौ.कां प्रियंका श्री सुनिल सिताराम बडगुजर अकुलखेडा यांची सुकन्या यांच्या लग्नाचा साखरपुडा सोहळा अकुलखेडा (चोपडा) येथे थाटात संपन्न झाला मंगल प्रसंगी……
श्री सुरेश मगन शेठ बडगुजर चोपडा (अखिल भारतीय बडगुजर समाज माजी अध्यक्ष), श्री.आबासाहेब माधवराव जानकीराम शेठ बडगुजर (अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष), श्री. उमेश अप्पा करोडपती सर (अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती माजी अध्यक्ष) श्री. राजेंद्र शेठ बडगुजर कुसुंबा (अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सचिव)श्री.नथू अण्णा बडगुजर (जेष्ठ समाज सेवक),श्री लीलाधर दत्तात्रय बडगुजर (अध्यक्ष विद्या प्रसारक मंडळ जळगाव),श्री मनोहर बंशीलाल बडगुजर (वस्तीगृह अधीक्षक शिक्षण संस्था धुळे), श्री सुरेश शिवराम महाले (अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ भुसावल) श्री राजेंद्र दिगंबर बडगुजर (उपाध्यक्ष शिक्षण मंडळ धुळे) श्री राजेंद्र महादेव बडगुजर (अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ एरंडोल) श्री सुधीरभाऊ बडगुजर (अध्यक्ष वधुवर बडगुजर महासमिती) धुळे,श्री विकास पुंडलीक बडगुजर (सदस्य शिक्षण समिती),जेष्ठ समाज कार्यकर्ते बोराडी) श्री. अशोक सिताराम बडगुजर (सचिव धुळे शिक्षण संस्था) श्री ईश्वर हरचंद बडगुजर (संपादक बडगुजर समाज धूत) श्री प्रदीप भाऊ बडगुजर (राष्ट्रपती पदक विजेते जळगाव )श्री. अनिल शेठ बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते धुळे ) श्री गोकुळ शेठ बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते धुळे ) श्री निलेश शरद बडगुजर,श्री प्रदीप गुलाब बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते) सौ.सुनंदाताई विकास बडगुजर जळगाव,श्री सुनील रमेश बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते औरंगाबाद)श्री.एच.आर.सर (शिक्षण मंडळ माजी सचिव धुळे) श्री आदरणीय विठ्ठल बापू बडगुजर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चोपडा) श्रीयुत केशव बापू (सामाजिक कार्यकर्ते फागणे) श्रीयुत विजय काशिनाथ बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते जामनेर )श्रीयुत अतुल भाऊ बडगुजर (युवा कार्यकर्ता अध्यक्ष शिरपूर )त्याचप्रमाणे लीलाधर दत्तात्रय बडगुजर (अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ जळगाव) श्रीयुत सुधाकर लक्ष्मण बडगुजर (ज्येष्ठ कार्यकर्ते जळगाव),सौ अलकाताई बडगुजर (ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या जळगाव) सौ. भावनाताई बडगुजर (महिला अध्यक्ष औरंगाबाद )सौ सुनंदाताई बडगुजर (महिला समिती प्रमुख बोराडी ) तसेच बरीच सामाजिक वरिष्ठ मंडळी वरील मंगल प्रसंगी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*