बडगुजर समाज भुषण आण्णासो नथ्थु नामदेव बडगुजर यांना त्यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने‌ हार्दिक शुभेच्छा – वेब पोर्टल टिम

♦♦♦♦♦♦♦♦♦
बोराडी गावातील ज्येष्ठ समाजसेवक, युवकांचे तसेच अखिल भारतीय बडगुजर समाजाचे मार्गदर्शक, तरुण समाच कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान व सातपुडा बडगुजर समाजाचे आदर्श आदरणीय आण्णासो नथ्थु नामदेव बडगुजर यांना त्यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने‌ हार्दिक शुभेच्छा.?

आई चामुंडा आपणास उदंड आयुष्य प्रदान करो व निरोगी आयुष्य प्रदान करो हिच सदिच्छा??

शुभेच्छुक
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
♦♦♦♦♦♦♦♦♦

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*