नाशिक महानगरीतील बडगुजर समाजाचे तसेच शिवसेना पक्षाचे बुलंद नेतृत्व मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

? जय महाराष्ट्र ?

नाशिक महानगरातील सर्वाचे परिचीत असे, फक्त राजकीय नेता नाही तर बडगुजर समाजाचा बुलंद आवाज, आम्हा युवकांचे प्रेरणास्थान, बडगुजर वेब पोर्टलचे आशास्थान, सदैव निःसंकोचपणे आम्हा युवकांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात सर्वात जास्त प्रमाणात हातभार लावणारे, असे आपले सर्वाचे दिलदार व्यक्तीमत्व….

शिवसेना प्रमुख बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन नाशिक महानगरांत शिवसेना पक्षाचे खंबीर नेतृत्व माजी विरोधी पक्षनेते…
तथा नगरसेवक मराठा मित्र पुरस्कार प्राप्तीचे नेतृत्व…

मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर.

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई चामुंडा आपणांस उदंड आयुष्य देवो.

भाऊ आपणा हातुन अशीच देशसेवा व समाजसेवा घडो आणि आम्हा युवकांना आपला सहवास आणि मार्गदर्शन असेच मिळावे….

नाशिक शहरातील शिवसेनेचा बुलंद आवाज… फक्त सुधाकरभाऊ…
?????????

मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर, नाशिक

शुभेच्छुक :

बडगुजर प्राऊड ग्रुप
अ. भा. ब. स. युवक समिती
समस्त वेब पोर्टल टिम
? जय बडगुजर सेना ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*