चि. क्रिष्णा बिपिन कोतवाल हा मुळगांव धुळे येथील ह. मु. सिलवासा येथील रहिवासी श्री. साहेबराव रामदास कोतवाल यांचा नातु व कै. बिपिन साहेबराव कोतवाल यांचा चिंरजीव आहे. तो सिलवासा येथील लायन्स् इग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ३री.चा विद्यार्थी आहे.

Humming Bird एज्युकेशन लि. तर्फे आयोजित केलेल्या इंटरनेशल लेव्हल ऑलपियाड स्पर्धेत चि. क्रिष्णा ने सहभाग घेतला होता. त्यात चि. क्रिष्णा बिपिन कोतवाल ला ब्रॉन्झ मेडल मिळाले. ही स्पर्धा शालेय पातळीवर घेण्यात आली होती.
चि. क्रिष्णा हा एक हुशार आणि चाणाक्ष विद्यार्थी आहे. तसेच त्याला अभ्यासाची आणि खेळाची आवड आहे. त्याला त्याचे काका डॉ. चंद्रशेखर बडगुजर, सिलवासा तसेच आजोबा व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले. चि. क्रिष्णाला आपल्या काकांसारखेच डॉक्टर होण्याची इच्छा आहे.
चि. क्रिष्णा चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक :
बडगुजर प्राऊड ग्रुप
अ. भा. ब. स. युवक समिती


Thanks sir ??