जळगाव येथील बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. लीलाधर दत्तात्रय बडगुजर यांची सुकन्या कुमारी पूजा लिलाधर बडगुजर ही B.E.च्या तिसऱ्या वर्षाला इलेक्ट्रिकल ब्रॅंचला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ती पुणे येथील एन. बी. एन. सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज येथे शिकत आहे. सलग चौथ्या सेमिस्टर ला ती इंजिनियरिंग ब्रांचला कॉलेजमधून प्रथम येत आहे. तिच्या या यशाबद्दल बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगांव, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप कडून खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा.


Leave a Reply