भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती खजिनदार तसेच चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री संजय त्रंबक नांदवळकर यांचे चिरंजीव अमोल संजय नंदवाळकर याने सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तून मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनल इयर च्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये 6.82 CGPA मार्क्स मिळवून यश संपादन केले आहे.

त्याबद्दल चिरंजीव अमोल संजय नांदवळकर चे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड व चामुंडा माता युवक मित्र मंडळातर्फे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी ुप सार्या शुभेच्छा.


Leave a Reply