सौ. शोभा व मा. श्री. माधवराव जानकीराम शेठ बडगुजर, वर्शी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष, यांची सुकन्या चि. सौ. का. पियुषा (कृतिका) आणि सौ. रिता व चंद्रकांत जानकीराम शेठ बडगुजर, अमळनेर यांचे सुपुत्र चि. विवेक यांचा शुभ विवाह दिनांक २९. ०१. २०२० रोजी बुधवारी दुपारी १२.४८ वाजता सुजान मंगल कार्यालय, स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर जि. जळगांव येथे थाटामाटात संप्पन्न झाला.


Leave a Reply