कोरोना व्हायरस व होमिओपॅथी – डॉ. घनश्याम बडगुजर, जळगांव

सन्माननीय समाज बांधव यांना सप्रेम नमस्कार.  आज-काल जे संपूर्ण भारतात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना या व्हायरसमुळे .त्या संदर्भात  लिखाण व्हावे, अश्या आमच्या काही प्रिय मित्रांनी आम्हाला सांगितले. होमिओपॅथीचा काय रोल राहील अशा प्रसंगात हे  सांगा?

त्या अनुसार हे निसर्गाच्या नियमाला धरून विधान करत आहोत. त्याला मेडिकल शास्त्राचा आधार आहेच. सर्वात महत्त्वाचे ,सर्व  भारतीय बंधू आणि भगिनींनो एवढ घाबरण्याचे कारण नसायला पाहिजे, असे आम्हाला वाटते. त्याची कारणं खालीलप्रमाणे.

कोणताही एपिडेमिक डिसीज, म्हणजे साथीचे आजार, यांचं 2 वैशिष्ट्य असतात .

१) की ते विशिष्ट मर्यादित एरिया पुरतेच, त्यांचे कार्यक्षेत्र असते. म्हणजे ते विशिष्ट एरियातच मनुष्यावर आजार निर्माण करू शकतात. हे फार मोठं प्रकृतीचे रहस्य आहे. त्याचे कारण असे की तेथे असलेल्या विशिष्ट नैसर्गिक वातावरणाचा परिणाम हा तेथील मनुष्य जातीची रोगप्रतिकार शक्ती कमी करत असतो. व त्या व्हायरसची रोगप्रतिकार शक्ती वाढवत असतो. व्हायरसला ते वातावरण पूरक असते. म्हणजे व्हायरस ची व्हायटेलिटी जोरदार असते. म्हणून तो तेथील मनुष्यावर विशिष्ट एरियामध्ये कार्य करू शकतो. ही संपूर्ण भाषा निसर्गाची आहे कुण्या एका व्यक्तीची नाही. आणि निसर्ग कधीही खोटं बोलत नसतो. जगाने हे अनुभवलेला आहे. मेडिकल सायन्स ने हे सर्व वारंवार पाहिलेल आहे. तेच तुमच्यासमोर. त्या व्हायरसला भारतात जर फेवरराईट कंडिशन असेल ,जगण्यासाठी, वाढण्यासाठी कार्य करण्यासाठी, आजार निर्मितीसाठी, तरच तो भारत देशात किंवा इतर देशांत संक्रमित होऊ शकतो. नसेल तर कधीच नाही ,कधीच नाही. असे निसर्गाचे नियम सांगतात .म्हणून सामान्य जनतेने घाबरण्याचे काहीही कारण नाही. आणि सर्वात महत्वाचे चिकनगुनिया मध्ये आपल्याला अशी साथीचे आजारातील पेशंट चा खुप अनुभव आहे. त्यामुळे ह्या आजारावर कोणती होमिओपॅथिक औषध लागू पडतील. ती  वेगवेगळे चार औषध आम्ही आपल्या सेवेसाठी शोधून ठेवलेली आहेत. कि जी घेतल्यानंतर जवळजवळ शंभर आतून 80 ते 90 टक्के लोकांना तो आजार होणारच नाही .आणि ज्यांना झाला त्यांना वेगळे औषध देऊन मानवजातीची सेवा करता येईल .अशी आम्हाला खात्री आहे.

2) दुसरे ह्या व्हायरसचा ,म्हणजे साथीच्या आजारां चा,  एक टाइम पिरेड असतो. म्हणजे काही दिवस किंवा फार तर महिने . त्यानंतर ते व्हायरस मानव जातीवर कार्य करू शकत नाही. नाही. कारण, त्यावेळेस निसर्गिक वातावरण बदललेले असते. त्यामुळे त्यांच्या मर्यादा संपतात. त्यामुळे घाबरण्याचे मुळीच कारण नाही त्याचा पुरावा सर्व साथीचे आजार हे हे विशिष्ट काळासाठीच मर्यादित असतात असे मेडिकल सायन्स सांगते. ते असे लागून राहत नाहीत. म्हणून चिकनगुनिया नंतर चिकनगुनियाची साथ पंधरा वर्षात भारतात परत आली नाही. त्याच कालावधीत चार-सहा महिने संपूर्ण भारतात थैमान घातले आणि तो आजार सुप्त पडला, झाला. कारण व्हायरसच्या बाजूने विशिष्ट नैसर्गिक वातावरण होते, जे मनुष्याला मात्र पोषक नव्हते. वातावरण पोषक झाले मानव जातीसाठी आणि व्हायरसची क्रिया संपली. हे सर्व अनुभवसिद्ध गोष्टी आहेत. मेडिकल सायन्स मान्यताप्राप्त आहे.तरीही  हे जग आहे. आणि येथे काहीही संभव आहे. म्हणून सांगितलेला अभ्यास एखाद्यावेळेस क्वचित म्हणजे. चुकीचा ठरू शकतो.

पण घाबरून जाण्या सारखे नाही, होमिओपॅथीमध्ये श्रेष्ठतम औषध आहेत, आहेतच. चिंता करू नये, आज जि मानव जातीत कोरूना व्हायरसमुळे भीती निर्माण झाली आहे. की मला हा आजार झाला तर, ह्या एका भितीदायक लक्षणावर होमिओपॅथिक औषध दिले तरी तो आजार करोडो लोकांना होणार नाही .याची आम्हाला खात्री आहे.

त्यामुळे चिंता करू नये मानव जातीने, खासकरून आमच्या प्रिय ग्रुप बंधू आणि भगिनी.

अहो जो दुःखात मदतीला येतो. तोच खरा मित्र. दुसरी मित्रत्वाची ओळख नाही. ही सर्व ग्रुप ची लोक एकमेकांची, मानवजातीची मित्रच आहे.

सर्व लिखाण ईश्वरी कृपेने म्हणून ईश्वराला समर्पित. हा संदेश सर्व भाषेत महाराष्ट्रभर भारतभर पोहोचवा भयमुक्त भारतासाठी .

सर्व सन्माननीय,

डॉ. निषादजी रंगरेज चिल्ड्रन स्पेशालिस्ट नंदुरबार

डॉ अरुण कुमार पाटील. पुणे. डॉ सतीश शिंदाडकर डॉ आनंत जोशी नाशिक. डॉ पेलेस्टा औरंगाबाद. डाँ सुदेश साखला. डॉ प्रशांत एमडी  व श्रेया जळगाव .डॉ घनश्याम बडगुजर .9420381922 जळगाव व संपूर्ण होमिओपॅथीक जागृती मंच यांच्या द्वारा समाज प्रबोधन करून मानवजातीच्या कल्याणासाठी एक पाऊल दुःख मुक्तीसाठी हा संदेश लोकांची भीती घालवण्यासाठी आपल्या जवळील सर्व ग्रुपला टाका. नम्र विनंती.

थोडे दिवस वाट बघू आणि औषधे डिक्लेअर करून टाकू. तुमच्या हातात औषधाची नाव देऊन टाकू  चिंता करू नका. आज औषधे डिक्लेअर करण घाईचे होईल बांधवांनो भगिनींनो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*