दु:खद निधन: यावल, ह.मु.जळगांव येथील कै.दिलीप रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.२६/०१/२०२० रोजी पहाटे २:४५ वा मि.वयाच्या ४८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन

यावल, ह.मु.जळगांव येथील : श्री.राजेंद्र रघुनाथ बडगुजर यांचे लहान बंधु कै.दिलीप रघुनाथ बडगुजर यांचे आज दि.२६/०१/२०२० रोजी पहाटे २:४५ वा मि.वयाच्या ४८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४:०० वाजता हनुमान नगर, वाघ नगर जळगांव येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
    !! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हि परमेश्वर चरणी प्रार्थना !!
    !! ? ओंम शांती ? !!

Leave a Reply

Your email address will not be published.


*