दुःखद निधन : धुळे येथील कै.देविदास दामू बडगुजर यांचे काल दि. २४ जानेवारी रोजी रात्री १०:१५ वा.मि.वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन

धुळे येथील:श्री.दत्तु देविदास बडगुजर यांचे वडील कै.देविदास दामू बडगुजर यांचे काल दि. २४ जानेवारी रोजी रात्री १०:१५ वा.मि.वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी दुपारी १२:०० वा. सुभाष नगर जुने धुळे सुर्यमुखी मारूती मंदिर जवळ धुळे रहात्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ?!! भावपूर्ण श्रद्धांजली !!?
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना !
    ओंम शांती !!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*