‘ॐ ऐं ह्रिं क्लिं चामुण्डा वीच्चे’ – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

‘ॐ ऐं ह्रिं क्लिं चामुण्डा वीच्चे’
———————–
२६जानेवारी अवघा समाज यात्रेला जाईl
बोलवी नवसाला पावणारी चामुण्डाईll
———————–
सोनशेलू चामुण्डाईचे तीर्थक्षेत्रl
धिरज बडगुजर देई आमंत्रणपत्रll
———————–
चामुण्डामाते चरणी प्रजासत्ताक दिनीl
यात्रोत्सवोस यावे विनंती हात जोडोनीll
———————–
ॐ ऐं ह्रिं क्लिं चामुण्डा विच्चेl
नमन करी समाज बंधूभगिनी स्वेच्छेll
———————–
जो २६ जानेवारीच्या यात्रेस जाईl
त्यांसी पावे सोनशेलूची चामुण्डाईll
———————–
आपल्या चामुण्डाईचा यात्रोत्सव खासl
आशिर्वाद मिळेल सर्वांना हमखासll
———————–
शरण जाता चामुण्डाई चरणीl
त्यांसी लाभे समृध्दीची पर्वणीll
———————–
शुभेच्छुकः
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती, बडगुजर्स प्राऊड गृप व वेब पोर्टल टीम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*