दु:खद निधन – जळगांव येथील कै: ऊखर्डू मांगो बडगुजर वय 80 यांचे आज दि.12/01/2020 रोजी सायंकाळी 5:30 वा. दु:खद निधन

जळगांव येथील श्री.गजानन ऊखर्डू बडगुजर यांचे वडील कै: ऊखर्डू मांगो बडगुजर वय 80 यांचे आज दि.12/01/2020 रोजी सायंकाळी 5:30 वा. दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उदया दि.13/01/2020 रोजी सकाळी 10:30 वा. रहाते घरुन, जिल्हा परिषद काॅलनी, गणेश काॅलनी , जळगांव येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ? भावपूर्ण श्रद्धांजली ?
    !! ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना ओम शांति !!

Leave a Reply to रामकृष्ण पी. बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*