अमळनेर,ह.मु.जळगांव येथील:डॉ.श्री.रविंद्र सुर्यकांत बडगुजर यांच्या मातोश्री कै.विमलबाई सुर्यकांत बडगुजर यांचे काल दि.११/०१/
२०२० रोजी रात्री ११:४० दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.१२/०१/२०२० रोजी दुपारी २:००वा.रहाते घरुन, गाडगे बाबा चौक, संभाजी नगर, जळगांव येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply