प्रतीक अरुण बडगुजर – बडगुजर समाजातील उगवता तारा

नुकताच प्रदर्शित झालेला धुरळा चित्रपटात आर्ट डायरेक्टर म्हणून प्रतीक अरुण बडगुजर यांनी काम पाहिले आहे.

प्रतीक अरुण बडगुजर हे श्री. अरुण गजानन बडगुजर यांचे चिरंजीव आहेत.

प्रतीक अरुण बडगुजर यांनी चला हवा हवा येऊ द्या या हास्य मालिकेत सलग पाच वर्ष काम पाहिले आहे, त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सेक्शन 375, गेम ओव्हर, त्याच प्रमाणे हिंदी वेबसिरीज साईड हिरो, मराठी चित्रपट अशी ही आशिकी, आनंदीगोपाळ, धुरळा ई. चित्रपटांमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांनी काम केले आहे.

हिंदी म्युझिक अल्बम कंपनी t-series बरोबर सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. अश्या या बडगुजर समाजातील उगवता तारा प्रतीक अरुण बडगुजर याला भावी वाटचालीसाठी बडगुजर प्राऊड व अखिल भारतीय बडगुजर युवक समिती तर्फे शुभेच्छा.

3 Comments

  1. खुप छान…?? अभिनंदन !!! ??

  2. प्रतिकचे खूप कौतुक . पुढील वाटचालीस शुभेच्छा

Leave a Reply to Pramod parshuram khair Cancel reply

Your email address will not be published.


*