दु:खद निधन : चोपडा, ह.मु.ठाणे येथील कै.रामचंद्र बाबुलाल चव्हाण (बडगुजर) यांचे आज दि.०२/०१/२०२० रोजी सकाळी ०७:०० वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन

चोपडा, ह.मु.ठाणे येथील : श्री.संजय रामचंद्र चव्हाण (बडगुजर) यांचे वडील कै.रामचंद्र बाबुलाल चव्हाण (बडगुजर) यांचे आज दि. ०२/०१/२०२० रोजी सकाळी ०७:०० वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी ०७:०० वा २०७, आनंदनाथ सोसायटी, ईदुलजी रोड, टेंभीनाका भवानी बँकच्या मागे, ठाणे (पश्चिम) येथून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ. भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ? भावपूर्ण श्रद्धांजली ?
    ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना !

Leave a Reply

Your email address will not be published.


*