बेस्ट स्टुडंट इन टेक्निकल एप्लीकेशन या अवार्ड ने कुमारी नेहा चव्हाण सन्मानित

नेहा प्रवीण चव्हाण ही विद्यार्थिनी बांद्रा येथील एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर ची विद्यार्थिनी आहे. कुमारी नेहा येथे बी आर्किटेक्चर या विषयांमध्ये द्वितीय वर्षाला आहे , कुमारी नेहाने बेस्ट स्टुडंट इन टेक्निकल एप्लीकेशन हा अवॉर्ड जिंकलेला आहे. कुमारी नेहा ही दोंडाईचा येथील श्री रविंद्र भास्करराव चव्हाण यांची पुतणी व जळगाव येथील भिला गुरुजी यांची नात आहे. भविष्यात नेहाला मास्टर इन आर्किटेक्चर व्हायचे आहेनेहा प्रवीण चव्हाण ही विद्यार्थिनी बांद्रा येथील एल. एस. राहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर ची विद्यार्थिनी आहे.
कुमारी नेहा येथे बी आर्किटेक्चर या विषयांमध्ये द्वितीय वर्षाला आहे , कुमारी नेहाने बेस्ट स्टुडंट इन टेक्निकल एप्लीकेशन हा अवॉर्ड जिंकलेला आहे.
कुमारी नेहा ही दोंडाईचा येथील श्री रविंद्र भास्करराव चव्हाण यांची पुतणी व जळगाव येथील भिला गुरुजी यांची नात आहे.
भविष्यात नेहाला मास्टर इन आर्किटेक्चर व्हायचे आहे

1 Comment

  1. ? !! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ?
    ? व यापुढील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*