नंदनगरी फेस्टिवलमध्ये विजेत्याला नवनिर्वाचित युवा नगरसेवक श्री. दिलीप बडगुजर यांच्या हस्ते बक्षीस वितरण – श्री. विजय बडगुजर, नंदुरबार

नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आयोजित दिनांक 27 ते 30 असे चार दिवसीय नंदनगरी फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे .या फेस्टिवल मध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात कार्यक्रमात आलेल्या नागरिकांचा एन्ट्री तिकिटावर लकी ड्रॉ काढण्यात आला. त्या लकी ड्रॉ मध्ये सोनार नावाच्या विजेत्या नाकरिकाला दहा ग्राम चांदीचे नाणे देण्यात आले. त्यात नगरसेविका हर्षा बाफना तसेच नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या हस्ते ते नाणे देण्यात आले.नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आयोजित दिनांक 27 ते 30 असे चार दिवसीय नंदनगरी फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे .या फेस्टिवल मध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
त्यात कार्यक्रमात आलेल्या नागरिकांचा एन्ट्री तिकिटावर लकी ड्रॉ काढण्यात आला.
त्या लकी ड्रॉ मध्ये सोनार नावाच्या विजेत्या नाकरिकाला दहा ग्राम चांदीचे नाणे देण्यात आले.
त्यात नगरसेविका हर्षा बाफना तसेच नगरसेवक दिलीप बडगुजर यांच्या हस्ते ते नाणे देण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*