दुःखद निधन – शिंदखेडा,सोनशेलू येथील कै.नरेंद्र यशवंत बडगुजर यांचे दि.२८ डिसेंबर १९ रोजी रात्री ११ वा.३० मि. वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन

शिंदखेडा,सोनशेलू येथील :श्री.दिलीप यशवंत बडगुजर यांचे बंधू कै.नरेंद्र यशवंत बडगुजर यांचे दि.२८ डिसेंबर १९ रोजी रात्री ११ वा.३० मि. वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरुन सोनशेलू येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज डोबिंवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*