दु:खद निधन : लासगांव येथील कै.कमलबाई तुळशीराम बडगुजर यांचे काल दि.१६/१२/१९ रोजी रात्री ८.५० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी, वृद्धापकाळाने दु:खद निधन

पाचाेरा,लासगांव ह.मु.जळगांव : येथील श्री. नाना तुळशीराम बडगुजर (पवार) यांच्या मातोश्री कै.कमलबाई तुळशीराम बडगुजर यांचे काल दि.१६/१२/१९ रोजी रात्री ८.५० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी, वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि. १७ डिसेेंबर राेजी दुपारी १ वाजता लासगांव येथून निघणार अाहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, आणि समस्त बडगुजर समाज, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥
ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती!
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. कै.कमलबाई तुळशीराम बडगुजर यांना ” भावपूर्ण श्रद्धांजली ”
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना ! ओम शांती !

Leave a Reply

Your email address will not be published.


*