दुःखद निधन :
एरंडोल,कढोली येथील : श्री छोटू धोंडू बडगुजर यांचे वडील कै.धोंडू सिताराम बडगुजर यांचे आज दि.१६/१२/१९.रोजी सकाळी ०६:३० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन
दुःखद निधन एरंडोल,कढोली येथील : श्री छोटू धोंडू बडगुजर यांचे वडील कै.धोंडू सिताराम बडगुजर यांचे आज दि.१६/१२/१९.रोजी सकाळी ०६:३० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी दुपारी ०३:०० वाजता रहाते घरुन (कढोली) येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडूनॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शांती! ॐ शांती! ॐ शांती! ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै.धोंडू सितारामशेठ बडगुजर यांना ” भावपूर्ण श्रद्धांजली ”
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना ! ओम शांती !!