पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
ट्रेड व पद संख्या
- विजतंत्री – 53
- तारतंत्री – 40
- COPA – 15
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 18 ते 33 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: गडचिरोली
फी: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2019 (05:30 PM)
अधिकृत वेबसाईट पाहा : http://bit.ly/2qLKGhX
जाहिरात पाहा : http://bit.ly/2Dm1DSA
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2MC511k

Leave a Reply