कै.दिनकर रामदास बडगुजर यांचे आज दि.२५/११/१९ रोजी पहाटे ४:३०वा.वयाच्या ६२ व्या वर्षी ह्रदय विकाराने दु:खद निधन

पाचोरा, माहेजी ह.मु.डोंबिवली येथील : श्री.शशिकांत दिनकर बडगुजर यांचे वडील कै.दिनकर रामदास बडगुजर यांचे आज दि.२५/११/१९ रोजी पहाटे ४:३०वा.वयाच्या ६२ व्या वर्षी ह्रदय विकाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६ वा., इंदिरा जोशी चाळ,सुभाष रोड नवापाडा डोंबिवली वेस्ट, गांंव देवी मंदीर जवळ रहात्या घरुन निघणार आहे.

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,
सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ, सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*