दु:खद निधन: गं.भा कै.मंडाबाई दामु बडगुजर यांचे काल दि. २३/११/१९.रोजी रात्री ९:३० वा वृद्धापकाळाने
दु:खद निधन

दु:खद निधन पारोळा,बहादरपूर ह.मु.जळगांव(मुक्ताईनगर) येथील:श्री.मोहन दामु बडगुजर यांच्या मातोश्री गं.भा कै.मंडाबाई दामु बडगुजर यांचे काल दि. २३/११/१९.रोजी रात्री ९:३० वा वृद्धापकाळानेदु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी दुपारी १२:०० वा. एस एम आय टीकॉलेज गिरीजा प्रोव्हीजन जवळ जळगांव येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज महासमिती,
सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर
समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*