दु:खद निधनधरणगांव,पिंप्री खुर्द येथील : श्री.दिलीप उत्तम बडगुजर यांचे वडील कै.उत्तम दगडू बडगुजरयांचे आज दि.२४/११/१९.रोजी दुपारी २:२०वा. वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२५ /११/१९ रोजी सकाळी ९:०० वाजता राहत्या घरून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,
सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर
समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय ।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Leave a Reply