Job: जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २४ जागा

थेट मुलाखती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ४, ५, ६ व ७ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.विविध पदांच्या एकूण २४ जागासहाय्यक डायस, टेक्निकल ऑपरेटर, लायब्ररी असिस्टंट/ लायब्ररी ट्रेनी, ट्रेनिंग & प्लेसमेंट ऑफिसर, पार्क सुपरिटेंडंट, हेल्थ सेंटर नर्स, लॅब टेक्नीशियन, टेक्निकल असिस्टंट, एमडी. उत्पन्न एस. अधिकारी, संशोधन स म्हणून सहाय्यक/ तंत्रज्ञ, केंद्र स्वयंसेवक, सहाय्यक, प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक, सहाय्यक, समन्वयक, कौशल्य तज्ञ आणि परिवीक्षा अधिकारी पदांच्या जागामुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक 401, चौथा मजला, विद्यापीठ प्रशासकीय इमारत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. मुलाखतीची तारीख – मुलाखती दिनांक ४, ५, ६ व ७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*