नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर इथल्या मैदानावर लष्कर भरती सुरू

??‍? लष्कर भरती: 63 जागांसाठी 30 हजार तरुण रांगेत

LetsUp | Nashik

⚡ नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटर इथल्या मैदानावर लष्कर भरती सुरू

?‍♂ टीए पॅराच्या 63 जागांच्या भरतीसाठी जवळपास 30 हजारांहून अधिक तरुण दाखल झालेत. राज्यातूनच नव्हे तर आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह देशभरातून हजारो बेरोजगार तरुण नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

? सोल्जर जनरल ड्युटी, हेअर ड्रेसर, हाऊस कीपिंग अशा वेगवेगळ्या ट्रेडमनच्या 63 जागांवर भरती होत असून आजपासून 6 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे.

? अनेकांनी काही तास आधीच हजेरी लावल्याने बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर आणि रस्त्याच्या कडेलाच उघड्यावरच आपला मुक्काम केलाय.

:

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*