कु. वैशाली सुनिल कोतवाल ही मुळची कुर्हे पानाचे येथील रहिवासी असून श्री. सुनिल रघुनाथ कोतवाल, याची सुकन्या आहे. ती सध्या बी. फार्म च्या पहिल्या वर्षाला कै. यशोदा बाई दगडू सराफ कॉलेज मधून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. विद्यार्थी गुणवंत सोहळ्यात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कु. वैशाली एक हूशार आणि होतकरू विद्यार्थ्यांनी आहे. याआधीही तिने चांगले गुण संपन्न करून यश प्राप्त केले आहे. आणि तीची यशाची वाटचाल अशीच पुढे सुरू राहो यासाठी शुभेच्छा.
तिला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नातेवाईक परिवार, मित्र कंपनी यांनी सर्वांनी तिचे कौतुक केले आणि भावी वाटचालीचा हार्दीक शुभेच्छा दिल्यात. ??????????
शुभेच्छुक
समस्त कोतवाल परिवार, कुर्हे पानाचे
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply