शिरपूर येथील: श्री.रुपंचद मडकू बडगुजर यांचे बंधू कै. दगा मडकू बडगुजर यांचे आज दि. ३०/१०/१९ रोजी संध्याकाळी ५.२० वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा उद्या दि.३१/१०/१९ रोजी सकाळी १० वाजता दादा गणपती गल्ली, वरचे गांव शिरपूर,तालुका शिरपूर येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply