महाराष्ट्र औद्योगिक विकास महामहामंडळात विविध पदांच्या एकूण १८७ जागा

महाराष्ट्र अद्यौगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग-क आणि वर्ग-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण १८७ जागा
चालक यंत्र चालक, अग्निशामक विमोचक, ऑटो इलेक्ट्रिशीयन आणि मदतनीस पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण तसेच वाहन चालक पदावर ३ वर्षा अनुभव असावा. वयोमर्यादा -उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गाकरिता उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे. परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता ७००/-,रुपये तसेच मागासवर्गीय/ अनाथ प्रवर्गासाठी ५००/- रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*