बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या ३४१ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे. कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ३४१ जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४३ वर्ष आहे. परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ६०० /- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४०० /- रुपये आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*