भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ५० जागा

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरीलविविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
सहाय्यक संचालक, वरिष्ठ खाजगी सचिव, पर्सनॉल सचिव आणि अन्न विश्लेषक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*