इंडियन बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक सह शिपाई पदांच्या एकूण ११५ जागा

इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक सह शिपाई पदांच्या एकूण 115 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे. विविध पदांच्या एकूण 115 जागा
सुरक्षा रक्षक सह शिपाई पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा आणि सैन्य / नौदल / हवाई दलाचे माजी सैनिक असावे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय २९ वर्ष तर तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*