♦ Webinar by Mission Saraswati♦
समाजात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘Webinar on Higher Studies in US’ या उपक्रमास आपण भरघोस प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ?
येत्या रविवारी, ६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता पहिल्या वेबिनार चे आयोजन करण्यात येत आहे.
प्रमुख वक्ते:
श्री मुकेश विजय बडगुजर
Working as Lead Solutions Architect at Poly
Living in Austin,Texas,USA
Founder & Managing Director of “Fly High Consulting”
Coached many students since many year for Higher education in US
कार्यक्रमाचा कालावधी
सकाळी १० ते ११ वा.
त्यातील शेवटची १५ मिनीटे प्रश्नोत्तरासाठी आहेत.
कुठे पाहता येईल?
आपल्या स्वतःच्या घरी/ जवळील सायबर कॅफे
आवश्यक साधने?
इंटरनेट स्पीड, मोबाईल/लॅपटॉप/कॉम्पुटर
उपलब्ध जागा
९९ (मर्यादित)
Webinar कसा जॉईन करावा❓❓
1⃣ आपणास दिलेल्या लिंक वर जाऊन लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करावे.
2⃣ Registration झाल्यावर आपण दिलेल्या ई-मेल ID वर आपणास वेलकम ई-मेल येईल आणि त्यात वेबिनार सेशनची लिंक असेल.
3⃣ त्या लिंक वर ६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता क्लिक केल्यावर Webinar Session आपल्या सोयीप्रमाणे मोबाईल किंवा लॅपटॉप/कॉम्पुटर वरून सुरू करता येईल.
❗जागा मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर आपले खालील दिलेल्या लिंक वर Registration करून आपली उपस्थिती निश्चित करा❗
https://zoom.us/webinar/register/WN_yLkX8BzPTvS7fomr-eGu0A
वरील गोष्टी करतांना काही अडचण येत असल्यास ९६२३७७४६८४ या क्रमांकावर व्हाट्सअप्प द्वारे कळवा.
? बडगुजर समाज सरस्वती मिशन! ?
? समाज उन्नती हाच ध्यास!?
डॉ. उमेश बडगुजर, डोबिंवली

Leave a Reply