सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची पर्वणी चालू आहे. बळगोपलांपासून अज्जी- अजोबांपर्यंत सर्व विविध कारणांमुळे उत्सवात रंगलेले दिसतात.
परंतु, हा उत्सव नेमका का पाळला जातो, देवीचे कोणकोणती रूपे आहेत या आणि अश्या अनेक माहितीपूर्ण आणि मार्मिक उत्तरांसाठी “अविनाश बडगुजर व टीम” ने “कटिंग पे चर्चा” YouTube show केला आहे.
“नो युअर नवरात्री”
सर्वांनी नक्की आस्वाद घ्या!

Leave a Reply