गणेश बडगुजर प्रस्तुत “देवी माँ चामुंडा म्युझिकल अल्बम” चे उद्या सोनशेलू येथे लोकार्पण

यावल येथील रहिवासी श्री. गणेश भास्कर बडगुजर यांनी नुकताच चामुंडा माता देवी आपला एक म्युझिकल अल्बम प्रकाशित केला. गणेश बडगुजर यांनी जे. टी. महाजन कॉलेज मध्ये आपले बी. ए. म्युझिक पर्यंत शिक्षण घेतले असून ते एक कुशल संगीत विशारद आहेत, ते स्वतः म्युझिक कंपोजर, Lyrics लिहिणे, म्युझिक डायरेक्शन आणि गायक अशी ऑलराऊंडर भुमिका अगदी कुशलतेने निभावतात.

श्री. चामुंडा मातेचे नवरात्रीत लोकांना दर्शन व्हावे, चोटीला जुनागढ़ येथे जाणे होत नाही म्हणून आपल्या कुलदेवीचे स्मरण व्हावे हा उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी हा अल्बम तयार केला आहे. तरीही हा व्हिडीओ भारतातील सर्व बडगुजर समाज बांधवांन पर्यंत पोचविणे. व्हिडिओ खाली दिलेल्या युट्युब लिंक वर अपलोड केला असून आपण त्याला लाइक व शेअर करावे. त्यांंच्या म्युझिकल अल्बमला हार्दिक शुभेच्छा. अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*