कुर्हे पानाचे येथील कै. शेवंताबाई हरी बडगुजर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुख:द निधन

भुसावळ,(कुर्हे पानाचे) येथील: श्री.भावलाल हरी बडगुजर यांच्या मातोश्री कै.शेवंताबाई हरी बडगुजर यांचे आज दि.२८/०९/१९ शनिवार रोजी संध्याक. ०५. ०० वाजता वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुख:द निधन झाले असून तरी त्यांची अंत्ययात्रा सकाळी ११.०० वाजता राहत्या घरून विठ्ठल मंदिर वार्ड कुऱ्हे पानाचे येथुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*