??????????
*अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती – सचिव, अध्यक्ष – बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार, प्राउड ग्रुपचे खंबीर नेतृत्व, युवकांचे मार्गदर्शक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, हसतमुख, शांत, संयमी, स्मित भाषिक, दिलदार व्यक्तिमत्त्व, समाज कार्यात नेहमी अग्रेसर, समाज भूषण, विविध क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले, समाजाचे मानबिंदू , बहुरंगी मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, आदर्श समाज सेवक, समाजप्रिय व्यक्तिमत्त्व, आरोग्य दूत*
*मा. श्री. विजयभाऊ बडगुजर, नंदुरबार*
_यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!!!_
_Happy Birthday_
*परमेश्वर आपणास उत्तम निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य देवो हीच यांना वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही!…*
??????
〰〰〰〰〰〰
*?शुभेच्छुक?*
*_अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप _*
??????????


Leave a Reply