आई प्रतिष्ठान चे संचालक ,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे मालेगाव तालुका उपाध्यक्ष श्री.परेश चुडामण बडगुजर सर (रा. अमळथे, ता शिंदखेडा, जि धुळे) यांना लायन्स क्लब ऑफ मालेगाव सुप्रिमो तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. परेश सर नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती देणारा आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन.
- अ. भा. ब. स. युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप


अभिनंदन सरजी