दु:खद निधन : कै. दुर्गाबाई छगनलाल साळुंखे यांचे पुणे येथे दु:खद निधन

दु:खद निधन : कै. दुर्गाबाई छगनलाल साळुंखे यांचे पुणे येथे दु:खद निधन

चोपडा, ह.मु.पुणे येथील: श्री.विलास छगनलाल साळुंखे (बडगुजर)यांच्या मातोश्री, श्री. छगनलाल लटकन साळुंखे यांच्या धर्म पत्नी कै. दुर्गाबाई छगनलाल साळुंखे यांचे काल रात्री ११:१५ मि. वयाच्या ८०व्या वर्षी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दि.०४/०९/१९ रोजी दुपारी ०४:०० वा.
घरःए-९०५, रिफ्लेक्शन,डांगे चौकाजवळ -शेल पेट्रोल पंपाजवळ, शेरगांव,चिंचवड,पुणे ४११०३३. येथील रहात्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ. भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*