एशियन क्लचरल सोशल आर्ट लिटरेचल फेडरेशन महाराष्ट्र व महाराष्ट्र न्युज 18. पोर्टल चॅनलच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळीत दि. 31/8/2019 रोजी महाराष्ट्र न्युज 18 च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध क्षेत्राच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना राज्यस्तरीय एशियन टँलेट गोल्डन आयकाँन 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या मध्ये पनवेल येथील कु. डॉ चारुस्मिता भगवान बडगुजर. यांना समाज गौरवाने सन्मानित करण्यात आले. या आधीही त्यांना स्पर्धा परीक्षा, खेळ, गायन अश्या अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांना आई वडिलांचे आणि गुरुजनांचे नेहमीच मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांंना मिळत असलेल्या मानधनातून गरीब व गरजू पेशंटची मदत करीत असतात.

विशेषतः त्यांना समाजसेवीची फार आवड आहे. त्यांचे वडील हे सुध्दा नेहमीच समाजाकार्यात अग्रेसर असतात. ते सध्या अ. भा. ब. स. महासमितीचे उपाध्यक्ष आणि बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई चे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार समाजासाठी कार्यात सहभागी असतो.

या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणुन..
मा. श्री -: सुनिल राऊत
?आमदार शिवसेना? प्रसिद्ध गायक -संतोष चौधरी ( दादुस)
अभिनेत्री – मसुरी शुभानंद
यांच्यासह मुंबई परिसरातील समाज बांधव याची उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला…
डॉ. चारूस्मिता ताई मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अ. भा. ब. स. महासमिती, युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.


सुकुमारी डॉ चारुस्मिता भगवानशेठ बडगुजर , पनवेल यांचे तथा मातापिता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! उल्लेखनीय कार्य ! / डॉ. दिलीप बडगुजर-सौ.स्वाती। अमरावती.