कल्याण (प.) येथील कु. आरती दत्तात्रय बडगुजर, मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या M.Sc. Information Technology ( आय. टी) अंतीम परीक्षेत पॉईंटर ” प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
श्री.दत्तात्रय गजाननशेठ बडगुजर,कल्याण(प)यांची कन्या कु.आरती, ही मुंबई विद्यापीठाव्दारे जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या M.Sc.(IT)इनफर्मेशन टेक्नाॕलाॕजी, अंतीम परिक्षेत प्वाॕईंटर ‘0+ ग्रेड प्रथम श्रेणी तथा विशेष प्राविण्यासह लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालय कल्याण (प), प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
कु. आरती हिचे अभिनंदन आई वडील श्री.दत्तात्रय व सौ. अनिता बडगुजर, काका काकू श्री. प्रमोद व सौ. संगीता बडगुजर,आत्या श्रीमती लिलाबाई निर्मलकुमार सूर्यवंशी(धुळे)सौ.विजया सुधाकर बडगुजर(अमळनेर) व सौ.मंगला राजेंद्र बडगुजर(धुळे),श्री.सतीष पंडीत रघुवंशी(मामा-नाशिक),प्रा.सीडीसाळुंखे,मामा(धुळे) तथा मामामामी(साकळी),मावसा मावशी,मित्र परिवार,आप्तगण तथा कल्याणस्थित समाज बांधवांकडून होत आहे.
कु.आरतीने आपल्या यशाचे श्रेय आईवडील,काकाकाकू व बंधू गौरव यांस देऊन,आय टी क्षेत्रांत नोकरी करुन,समाजात नावलौकिक मिळविणेचा मनोदय व्यक्त केला.
कु. आरतीस पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक : अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप


Congratulations
अभिनंदन आरती