सेवानिवृत्ती श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर, भुसावळ

नमस्कार, श्री.गुणवंत प्रदीप बडगुजर यांचे वडील श्री.प्रदीप गुलाबराव बडगुजर हे दि.31/8/2019 रोजी 37 वर्षेच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. ते भुसावळ येथील POH मधून ELW या section मध्ये MCM या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. 1982 या सालापासून ते येथे कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या या सेवेत जे कष्ट केलेत आणि त्यात आपल्या परिवारास घडविले. सोबतच उत्तम संस्कार दिलेत. ते भुसावळ येथील रहिवासी असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली सेवा पुर्ण केली.

श्री. प्रदीप बडगुजर हे नोकरी व्यतिरिक्त ते समाज कार्यातही सपत्नीक सक्रिय सहभागी असतात. त्यांनी यशस्वीरित्या आपली नोकरी पूर्ण करून आज सेवानिवृत्ती घेतली. तरी सर्व समाज बांधवांतर्फे तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे आपले हार्दिक अभिनंदन.

श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर, भुसावळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*