गणपती आरती कशी म्हणू नये? – विडिओ पहा 

CuttingPeCharcha

नमस्कार मंडळी!

गणेशउत्सवात आरत्यांची म्हणण्याची एक वेगळीच मजा असते! प्रत्येकजण आपापल्या परीने आरत्या गात असतो… परंतु आपले शब्दोच्चार बरोबर असतात का? 

मुंबई येथील अविनाश बडगुजर यांच्या ‘कटींग पे चर्चा’ या YouTube विडिओ मध्ये नेमके हेच टिपले आहे. प्रत्येकाने हा विडिओ बघून आरती म्हणतांना होणाऱ्या स्वतःच्या चुका टिपाव्यात हाच या विडिओ चा उद्देश आहे… 

या व्हिडिओमध्ये सौ.नीलिमा मनोज बडगुजर, सौ. प्रतिभा विलास बडगुजर , सौ.पौर्णिमा मयूर बडगुजर, सौ.वीणा अविनाश बडगुजर, सौ.अश्विनी गुणवंत बडगुजर, डॉ. चारुस्मिता भगवान बडगुजर इत्यादी पनवेलकर महिलांनी देखील सहभाग घेतला आहे. 


Cutting Pe Charcha | Episode 3: Bappa’sAarati | Avinash badgujar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*