दु:खद निधन : पारोळा ह. मु. जळगांव येथील कै.रामकृष्ण निंबा बडगुजर यांचे दु:खद निधन

पारोळा, ह.मु.जळगांव येथील: श्री.संदीप रामकृष्ण बडगुजर यांचे वडील कै.रामकृष्ण निंबा बडगुजर यांचे आज दि.३०/०८/१९ रोजी पहाटे ४:०० वा वयाच्या ७० व्या वर्षी ह्रदय विकाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी ५:००वा.
पत्ता : प्लाॅट नं.४०/ गट क्रमांक २८,मुक्ताताई नगर,जळगांव; रहात्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

1 Comment

  1. ?!!भावपूर्ण श्रद्धांजली!!?

Leave a Reply

Your email address will not be published.


*