नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन चा अनोखा उपक्रम ‘मातीचा गणपती बनवूया पर्यावरण रक्षण करूया’

मातीचा गणपती बनवूया पर्यावरण रक्षण करूया

नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने

आपला गणपती आपल्या हाताने बनवूया
शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा एक पाऊल पर्यावरण संवर्धनाकडे

तरी आपण या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचे हित जोपासण्यास हातभार लावावा

माफक प्रवेश फी 50 रुपये

प्रमुख मार्गदर्शक
श्री.रवींद्रसर बडगुजर सौ.रोहिणीताई बडगुजर

दिनांक 25 ऑगस्ट 2019 रविवार

वेळ दुपारी 3:30 ते 5:30

स्थळ- जगताप मॅरेज लॉन्स जगतापवाडी बायपास उड्डाणपुलाखाली,नंदुरबार

टीप:- शाडूमाती ही आम्ही देऊ आपण सोबत येताना छोटा पाट, पाण्याची बाटली व माती मिसळण्यासाठी लागणारे भांडे आणावे

संपर्क

विजय बडगुजर :- 9921107169

देविदास बडगुजर :- 9730990492

सहकार्य- नितीनभाऊ जगताप जगताप मॅरेज लॉन्स नंदुरबार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*